Video: विद्यानंद बापट यांना मारहाण; DJ-लाऊडस्पीकर विरोधात माध्यमांशी बोलत असतानाच अज्ञातांनी हात उचलला
Vidyanand Bapat Attack News Updates: गणेशोत्सव किंवा सार्वजनिक उत्सावात डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरावर बंदी आणावी, अशी मागणी पुण्यातील विद्यानंद बापट […]
