उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी लंडन दौऱ्यावर. लंडन सरकारकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार. मुख्यमंत्रीपदी असताना महाराष्ट्रातील इन्फ्रा विभागात उच्च कामगिरी बद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार. सोबतच तीन वर्षांपासून प्रलंबित मराठी मंडळचा पुरस्कार देखील शिंदे यांना मिळणार.
Deputy Chief Minister Eknath Shinde is visiting London on Tuesday; he will be felicitated by the London government.


