मान्सूनचा केरळमधील प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? हवामान विभागाचा नवा अंदाज समोर Monsoon Delay India, Kerala Monsoon 2026, Maharashtra Rain Forecast, Latest Marathi News, Update News,


कमकुवत वारे आणि प्रतिकूल व्यापक हवामान परिस्थितीमुळे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चितता वाढली आहे. यामुळे नेहमीच्या १ जूनच्या तारखेपर्यंत मान्सून येण्याबाबत शंका निर्माण झाली आहे.भारतीय हवामान विभागाने यापूर्वी केरळमध्ये मान्सूनचे आगमन सुमारे २६ मे रोजी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.मात्र यात चार दिवसांची कमी-जास्त होण्याची शक्यता होती. मात्र, अलीकडील हवामान बुलेटिनमध्ये या वेळेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.





Source link

Scroll to Top